आनंददायी शनिवारमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना न्याय द्या
राज्यात प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्यात यावा. यामध्ये मुलांना योग, कवायत, देशभक्ती वाढीस लागण्यासाठी प्रयत्न, प्रबोधनासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावेत. मुलींसाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे, कला-क्रीडा यावर भर द्याव. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये नेतृत्वगुण, धाडस निर्माण होण्यासाठी मराठी आणि इंग्रजीमध्ये संवाद साधण्यास, भाषणास प्रवृत्त करावे, असे निर्देश.
No comments:
Post a Comment