Monday, 16 March 2026

शाळेत माता पालक मेळावा बंधनकारक

 शाळेत माता पालक मेळावा बंधनकारक

प्रत्येक शाळेने वार्षिक कामकाज कॅलेंडरमध्ये माता-पालक मेळावा घेणे बंधनकारक करावे. त्या कार्यक्रमांचे जिओ टॅगिंग फोटोव्हिडीओ शालेय शिक्षण आणि डायटच्या वेबसाईटवर अपलोड करावेत. प्रत्येक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. मुलांना अभ्यासाबरोबर समाजातील गोष्टीचे ज्ञान होण्यासाठी भाजी बाजारबँकेचे कामकाजविविध वाहनांच्या दुरूस्ती कार्याबाबत उपक्रम राबवावेत. यावर्षीही १५ जूनला शाळा प्रवेशावेळी मुलांच्या स्वागताचे कार्यक्रम घेण्याचे निर्देश भुसे यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi