Sunday, 22 March 2026

.जयंत सहस्रबुद्धे कौशल्याधारित प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन

 स्व.जयंत सहस्रबुद्धे कौशल्याधारित प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभरात आयटीआयसाठी सहकार्य करणाऱ्या संस्थांच्या उपक्रमाचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले होते. या प्रदर्शनीचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. विभागाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप्स योजनेतील लाभार्थी युवतींच्या उपक्रमांचाही या प्रदर्शनात समावेश आहे. विद्यापीठाच्या उल्लेखनीय कौशल्य उपक्रमांसह उद्योगक्षेत्रात आघाडीच्या कंपन्यांचे मिळून एकूण बारा स्टॉल्स होते. टोयोटा किर्लोस्करअॅटलासहिंदुस्थान एरोनॉटिक्सदासयू एव्हिएशनप्रसिद्ध फिल्म निर्माते रॉनी स्क्रूवाला यांचे स्वदेश फॉऊंडेशनअध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या रूरल  डेव्हलपमेंट ट्रस्टचाही यात समावेश होता.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi