Sunday, 22 March 2026

सहा सुवर्णपदक विजेते आणि औद्यागीक प्रशिक्षण संस्थाचा पार पडला सत्कार सोहळा

 सहा सुवर्णपदक विजेते आणि औद्यागीक प्रशिक्षण संस्थाचा पार पडला सत्कार सोहळा

मुर्तजा आरिुहुसेन कादियानी यांनी क्लाउड कॉम्प्युटींगअविनाश वसंत बोरसे यांनी सायबर सुरक्षाअरवन अभय उपाध्याय यांनी डिजिटल मार्केटींगवैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रविद्या मध्ये एन वैष्णवीश्वेता पीरेखा आशिष साळुंखे यांनी डिप्लोमा प्रयोगशाळा तंत्रविद्या यामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. यावेळी ताराबाई मोडक महिलांचे औद्योगिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थालातूरराजे विश्वेश्वरराव आत्रामगडचिरोलीदेवगिरी औद्योगिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थाछत्रपती संभाजी नगर या औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचा सत्कार पार पडला. यावेळी  ड्रग्ज ला नाही म्हणा या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi