Saturday, 28 March 2026

गृहनिर्माण सहकार क्षेत्राला नवी चालना

 गृहनिर्माण सहकार क्षेत्राला नवी चालना

स्वयंपुनर्विकास धोरणामुळे मुंबईतील गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा मिळत असून, सध्या सुमारे १६०० हून अधिक प्रकल्प सुरू आहेत, तर अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. या योजनांना वित्तपुरवठा सुलभ करण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi