Saturday, 28 March 2026

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास

 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास टप्पा दोनच्या रुग्णालय इमारतीचा भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी महापौर  रितू तावडेआमदार कॅप्टन तमिल आर. सेल्वनआमदार कालिदास कोळबकरआमदार प्रसाद लाडआमदार सुनील शिंदेउपमहपौर संजय घाडीमाजी महापौर किशोरी पेडणेकरनगरसेवकमहानगरपालिका आयुक्त  भूषण गगराणीअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मायांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi