Saturday, 28 March 2026

आशियातील मोठ्या ट्रॉमा केअर सेंटरपैकी एक, तसेच ह्युमन मिल्क बँक आणि भाजलेल्या रूग्णांकरिता स्किन बँक

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीया रुग्णालयाची सुरुवात १९४७ मध्ये केवळ ६० खाटांपासून झाली होती. आज हे रुग्णालय सुमारे १९०० खाटांपर्यंत पोहोचले असूनविस्तारानंतर ही क्षमता ३,२८६ खाटांपर्यंत वाढणार आहे. आशियातील मोठ्या ट्रॉमा केअर सेंटरपैकी एकतसेच ह्युमन मिल्क बँक आणि भाजलेल्या रूग्णांकरिता स्किन बँक सारख्या सुविधा असलेले हे रुग्णालय आधीच विशेष मानले जाते. सध्याच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालय व्यवस्थेवर असल्यने रुग्णालयाचे आधुनिकीकरण आणि विस्तार अत्यावश्यक होता.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi