Friday, 27 March 2026

बिझनेस प्रोमोशन आणि ब्रँडिंग फॉर मार्केट एक्स्पॅन्शन

 बिझनेस प्रोमोशन आणि ब्रँडिंग फॉर मार्केट एक्स्पॅन्शन या कौशल्यविकास कार्यशाळेत अध्यक्षा निलीमा तपस्वी आणि उद्योजक तथा शास्त्रज्ञ दिनेश क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. डिजिटल आणि सोशल मीडियाचा वापर करून ब्रँडची दृश्यमानता वाढवणेदेशांतर्गत आणि निर्यात बाजारांसाठी भिन्न ब्रँडिंग धोरणेमहिला उद्योजक चालवत असलेल्या उद्योगांची बाजारातील योग्य पोझिशनिंगतसेच संस्थात्मक आणि जागतिक खरेदीदारांसमोर विश्वासार्ह प्रतिमा निर्माण करण्याचे तंत्र हे प्रामुख्याने या सत्रामध्ये चर्चेला आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi