Friday, 27 March 2026

ब्रेकींग बॅरिअर्स : विमेन लीडिंग द फ्युचर ऑफ बिझनेस’ या विषयावर गव्हर्नमेंट ई–मार्केट प्लेसचे

 ब्रेकींग बॅरिअर्स : विमेन लीडिंग द फ्युचर ऑफ बिझनेस’ या विषयावर गव्हर्नमेंट ईमार्केट प्लेसचे सत्यनारायण मीना यांचे प्रमुख भाषण झाले. त्यानंतर महिला उद्योजिका : स्थानिक उद्योगातून जागतिक बाजारपेठेकडे’ या सत्रात प्रिया पानसरेसंगीता जैनडॉ. मेघा फणसळकरनिधी चौधरीश्वेताली ठाकरे आणि डॉ. मेघा फणसळकर आदींनी आपले विचार मांडले.

दुपारपूर्व सत्रात गव्हर्नमेंट ईमार्केटप्लेस संदर्भात महिला उद्योजिकांसाठी शासकीय बाजारपेठ खुली करणे या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या सत्रात ईमार्केटप्लेसची ओळखमहिला उद्योजक आणि सूक्ष्मलघुमध्यम उद्योगांसाठी उपलब्ध विशेष तरतुदी आदी विषयांवर महिला उद्योजिकांना माहिती देण्यात आली. त्यानंतर यशस्वी महिलांच्या उद्योगकथा मंचावर उलगडण्यात आल्या. यावेळी विविध महिला उद्योजिकांचा सन्मानही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ईमार्केट प्लेसशी संलग्न असलेल्या शर्मिला ओसवाल (वुमनिया बॅसिलिया ऑर्गॅनिक्स प्रा. लि.)परिख भाविनी निशिथ (बुनको जुनको) आणि सौम्या कल्लुरी (सौरवी एन्टरप्रायझेस) या उद्योजिकांचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला. अहिल्याराणी महिला विकास आणि शैक्षणिक संस्थेशी जोडलेल्या तेजश्री जगदीश घरत कदमकल्पना गवारेवैशाली वर्णेदीपाली कुलथेपोर्णिमा क्षीरसागर आणि सुरेखा नंदकिशोर भुसे पाटील या विविध क्षेत्रांत कार्यरत नामांकित महिलांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi