Sunday, 22 March 2026

जैन धर्माचा संदेश शांतता, संयम व समन्वयाचा

 जैन धर्माचा संदेश शांततासंयम व समन्वयाचा

- राज्यपाल जिष्णू देव वर्मा

सध्याच्या जागतिक परिस्थितीत जैन धर्मातील मूल्ये मानवजातीला शांततासमन्वय आणि संयमाचा मार्ग दाखवणारी असल्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी सांगितले. आधुनिक जीवनशैली अनेकदा ग्राहकतावाद आणि इच्छांच्या अखंड पाठपुराव्याला प्रोत्साहन देत असलीतरी भारतीय संस्कृतीने नेहमीच साधेपणासंयम आणि आत्मत्याग यांना महत्त्व दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या भौतिकतावादी युगात विविध क्षेत्रांतील व्यक्ती दीक्षेचा मार्ग स्वीकारत आहेतही बाब विशेष प्रेरणादायी आहे. भगवान महावीरांच्या अध्यात्मिक पावलांवर चालत विविध जैन आचार्यांनी भारतीय संस्कृतीला चिरंतन मूल्यांनी समृद्ध केलेअसे त्यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi