Monday, 30 March 2026

पल्स 2026 मुळे आरोग्य क्षेत्राला नवी दिशा; परिषदेत 15 सामंजस्य करार, 720 कोटींची गुंतवणूक –

 पल्स 2026 मुळे आरोग्य क्षेत्राला नवी दिशा;

परिषदेत 15 सामंजस्य करार720 कोटींची गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि.28: विकसित महाराष्ट्र 2047 च्या दिशेने राज्याने आरोग्य क्षेत्रात मोठी झेप घेतली आहेपल्स 2026 परिषदेमुळे आरोग्य सेवावैद्यकीय शिक्षण अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व संशोधन आणि नवकल्पनांना चालना मिळाल्याची  माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफवैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी कार्यक्रमाच्या समारोपानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी श्री.फडणवीस यांनी माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi