विकसित भारताच्या प्रवासाला स्टार्टअपचे इंजिन आवश्यक आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातही स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच ' कंटेंट' निर्मिती मजबूत करण्यासाठी १५ हजार शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये 'कंटेंट क्रिएटर लॅब्स' स्थापन केल्या जाणार आहे. एआय, क्वांटम, बायोटेक, सेमीकंडक्टर आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात मिशन मोडमध्ये काम सुरू आहे. तसेच वस्त्रोद्योग, रसायन, क्रीडा साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स आणि पायाभूत सुविधा अशा प्रत्येक क्षेत्रात स्टार्टअपला चालना दिली जात आहे. महिला नेतृत्वाखालील संशोधन आणि स्टार्टअप मध्ये भारत जगात आदर्श उदाहरण बनत असल्याचेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
No comments:
Post a Comment