Wednesday, 18 February 2026

भारत आणि फ्रान्स यांनी अनेक धोरणात्मक तंत्रज्ञान

 भारत आणि फ्रान्सबद्दल बोलताना आमची भागीदारी केवळ स्टार्टअप वर आधारित नसून ती विश्वास आणि समान मूल्यांवर उभी आहे. या दृष्टीकोनातून राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि मी २०२६ हे वर्ष भारतफ्रान्स स्टार्टअप वर्ष’ म्हणून घोषित केले असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

भारत आणि फ्रान्स यांनी अनेक धोरणात्मक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये सहकार्य केले असून परस्पर विश्वास अधिक दृढ केला आहे. दोन्ही देशांचे संबंध विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी या स्तरावर नेले आहेतअसेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi