Wednesday, 18 February 2026

भारत ' स्टार्टअप'मध्ये केवळ सहभागीदार नसून नेतृत्व करणारा देश

 भारत स्टार्टअप'मध्ये केवळ सहभागीदार नसून नेतृत्व करणारा देश

-         फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन

यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणालेजगातील अनेक नामांकित कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे भारतीय आहेत. भारत हा केवळ जागतिक स्टार्टअप मध्ये सहभागी होत नाहीतर तो त्याचे नेतृत्व करतो. स्टार्टअप साठी शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये गुंतवणूक करणे अत्यावश्यक असते. फ्रान्स-भारत एरोनॉटिक्स कॅम्पस विशेष कौशल्य विकसित करण्याची संधी प्रदान करीत आहे.  भारत स्टार्टअप करतो काहा प्रश्न आता उरलेला नाही. खरा प्रश्न हा आहेकी भारतासोबत नवोपक्रम कोण करणार आणि त्याचे उत्तर म्हणजे फ्रान्स आहे.  फ्रान्सला भारतासोबत उज्वल भविष्यासाठी काम करायचे आहे. भारत-फ्रान्स संबंध चिरायू राहोतअशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi