Thursday, 19 February 2026

हवामान बदलाच्या लढ्यात भारत नवकल्पना व अंमलबजावणीचे नेतृत्व करेल

 हवामान बदलाच्या लढ्यात भारत नवकल्पना व अंमलबजावणीचे नेतृत्व करेल

- हिलरी क्लिंटन

कल्पनाभागीदारी आणि कृतीशिवाय पर्याय नाही - मुंबई क्लायमेट वीकमध्ये हिलरी क्लिंटन यांचा तरुणाईला संदेश

 

मुंबईदि. १८ - हवामान बदलाच्या लढ्यात युवकमहिला आणि स्थानिक समुदाय यांच्या कल्पना व कृती निर्णायक ठरणार असून दरवाजे ठोठावत राहाआवाज बुलंद ठेवा आणि उपाय मांडत राहाअसा स्पष्ट संदेश अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी दिला.

मुंबई क्लायमेट वीकमधील फायरसाइड चर्चेत त्या बोलत होत्या. श्लोका नाथ यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi