हवामान बदल म्हणजे धोरणाचा नव्हे, तर आरोग्याचाही प्रश्न
हवामान बदल हा केवळ ऊर्जा धोरणाचा मुद्दा नसून तो सार्वजनिक आरोग्या संदर्भातीलही गंभीर विषय आहे, असे श्रीमती क्लिन्टन यांनी स्पष्ट केले. दिल्ली, बीजिंगसारख्या शहरांतील प्रदूषण, महिलां व मुलांमधील श्वसनविकार यांचा उल्लेख करत त्यांनी स्वच्छ इंधन व पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या प्रसाराची गरज मांडली. अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांसह चीन, भारतासारख्या देशांनीही अक्षय ऊर्जेकडे संपूर्ण संक्रमण करणे आवश्यक आहे.
एआय
No comments:
Post a Comment