एआय क्रांती आणि पर्यावरणीय परिणाम
एआय तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पूर व्यवस्थापन, शेतीक्षमता वाढविणे यासाठी उपयुक्त ठरू शकते; मात्र येणाऱ्या काळात एआयमुळे रोजगार क्षेत्रात मोठे बदल घडतील. लाखो लोक विस्थापित होऊ शकतात. त्यामुळे सरकारांनी आतापासूनच याबाबत नियमन व धोरणात्मक तयारी करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियाच्या अनियंत्रित विस्तारातून घेतलेला धडा लक्षात घेऊन, एआयसंदर्भात उशीर होण्यापूर्वीच योग्य पावले उचलावीत, असा सल्ला त्यांनी दिला.
No comments:
Post a Comment