शासकीय विद्यानिकेतनच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक
-प्रधान सचिव रणजित सिंह देओल
मुंबई, दि.25 : राज्यातील शासकीय विद्यानिकेतनमधील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरण्याबरोबरच इतर समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी सांगितले.
शासकीय विद्यानिकेतन शाळेच्या विविध समस्या सोडविण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार प्रधान सचिव श्री. देओल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली
No comments:
Post a Comment