निष्क्रिय मालमत्ता शोधण्यासाठी राज्यभर शिबिरे
निष्क्रीय मालमत्ता शोधण्यासाठी राज्यभरात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरा दरम्यान नागरिकांना निष्क्रिय खात्यांची माहिती, दाव्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन, तसेच संबंधित बँक अधिकाऱ्यांशी थेट संवादाची सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय ऑनलाइन पोर्टलद्वारे मालमत्तेची तपासणी करण्यास मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
No comments:
Post a Comment