अतिवृष्टी व पुरामुळे अंशतः बाधित तालुके-
नाशिक - कळवण, देवळा, इगतपुरी
(तीन तालुके)
धुळे - धुळे, साक्री, शिंदखेडा (तीन तालुके)
अहिल्यानगर - पारनेर, संगमनेर, अकोले (तीन तालुके)
पुणे - हवेली, इंदापूर (दोन तालुके)
सांगली - कडेगांव (एक तालुका)
सातारा - सातारा, कराड, पाटण, फलटण, जावळी (पाच तालुके)
कोल्हापूर - कागल, शिरोळ, पन्हाळा (तीन तालुके)
बुलढाणा - नांदुरा, संग्रामपूर (दोन तालुके)
गोंदिया - तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, मोरअर्जुनी, सालेकसा, सडक अर्जुनी, आमगाव (सात तालुके)
गडचिरोली - चारमोशी, कोरची (दोन तालुके)
अंशतः बाधित तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष बाधित मंडळ सावलतीस पात्र असतील
No comments:
Post a Comment