Sunday, 12 October 2025

प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजने'त राज्यातील ९ जिल्ह्यांचा समावेश

 प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजने'त राज्यातील ९ जिल्ह्यांचा समावेश

'प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजने'त कमी उत्पादकता असलेलेकमी सिंचन क्षमता असलेलेकृषी कर्जाच्या उपलब्धतेबाबत समस्या असलेल्या देशातील १०० आकांक्षित जिल्ह्यांची निवड केंद्र शासनाने केली आहे. सद्य:स्थितीमध्ये राज्यामध्ये केंद्र व राज्य शासनाद्वारे कार्यान्वित असलेल्या ३६ हून अधिक केंद्रीय आणि राज्य योजनांच्या अभिसरणाद्वारे पिकांची उत्पादकता वाढवणेपीक उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणे तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञान व पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येणार आहे. यात महाराष्ट्रातील पालघररायगडधुळेछत्रपती संभाजीनगरबीडनांदेडयवतमाळचंद्रपूरगडचिरोली या नऊ जिल्ह्यांची निवड झालेली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi