Friday, 12 September 2025

.पी. राधाकृष्णन यांचा भारताचे १५वे उपराष्ट्रपती म्हणून शपथविधी संपन्न

 सी.पी. राधाकृष्णन यांचा भारताचे १५वे उपराष्ट्रपती म्हणून शपथविधी संपन्न

 

नवी दिल्ली, १२ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांना राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपम येथे पदाची शपथ दिली.

या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभ अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

 उपराष्ट्रपती श्री. राधाकृष्णन हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi