Sunday, 21 September 2025

स्वस्थ नारी सशक्त परिवार देशभरातील महिला या अभियानाचा लाभ घेऊ शकणार

 उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीघरातील महिला कुटुंबांची देखभाल करताना आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. अशा वेळी देशभरातील महिला या अभियानाचा लाभ घेऊ शकणार आहेत. रोगाचे लवकर निदान होणे महत्वाचे असून आरोग्य तपासणी ही केवळ पंधरा दिवस चालणारी बाब नाही. त्यामुळे आपल्या आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यात येत आहेत. यापूर्वी माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हे देखील अभियान राबविले असल्याचा दाखला त्यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi