Thursday, 18 September 2025

विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षाची शिष्यवृत्ती वेळेत मिळावी, यासाठीशिष्यवृत्ती वितरण प्रणाली ‘ऑटो सिस्टम’वर विकसित करावी,

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षाची शिष्यवृत्ती वेळेत मिळावीयासाठी राज्य सरकारच्या वेतन वितरण प्रणालीच्या धर्तीवर शिष्यवृत्ती वितरण प्रणाली  ऑटो सिस्टमवर विकसित करावीअशा सूचनाही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. त्यानुसार ही कार्यवाही गतीने पूर्ण करावी आणि  विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षाची शिष्यवृत्ती वेळेत मिळावीयासाठी सूक्ष्म नियोजन करावे. शिष्यवृत्ती वेळेत मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार कुटुंबावर येत नाही. मानवीय दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता  या कार्यवाहीला संबंधित विभागांनी प्राधान्य द्यावेअसेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यावेळी म्हणाले.

०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi