Thursday, 18 September 2025

विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती योजनेतील

 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती योजनेतील केंद्र शासनाच्या हिश्श्यापोटी येणाऱ्या 60 टक्के रक्कमेची माहिती संबंधित महाविद्यालयांना वेळेत मिळावी. यासाठी सर्व अंमलबाजवणी यंत्रणांनी विशिष्ट कार्यप्रणाली तयार करण्याच्या सूचना देत मंत्री श्री. पाटील म्हणालेसर्व संबंधीत विभागांनी याबाबत तातडीने कार्यवाही करावी.  उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळाली पाहिजेयासाठी सामाजिक न्याय,  इतर मागास बहुजन कल्याणआदिवासी विकास विभागाने संबंधित आर्थिक वर्षाची तरतूद आणि वितरणाचे कालबद्ध नियोजन करावे.  शिक्षण शुल्क नियामक प्राधिकरण यांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी शिक्षण शुल्क निश्चिती करावीअशा सूचनाही  त्यांनी दिल्या. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi