Tuesday, 26 August 2025

महाराष्ट्र ध्येयपूर्तीसाठी या 'व्हिजन डॉक्युमेंट'च्या माध्यमातून हा मार्ग तयार होत आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेध्येय निश्चित असल्यानंतर ध्येयप्राप्ती करण्याचा मार्गही प्रशस्त होतो. त्या दृष्टिकोनातून विकसित महाराष्ट्र ध्येयपूर्तीसाठी या 'व्हिजन डॉक्युमेंट'च्या माध्यमातून हा मार्ग तयार होत आहे. राज्याला केवळ देशातच नाही,  तर जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट करण्यासाठी या 'व्हिजन डॉक्युमेंटमधील उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी. प्रत्येक विभागाने ठेवलेली ध्येय निश्चिती प्राप्त होण्यासारखी आहे. यासाठी यंत्रणांनी आधुनिक तंत्रज्ञाननवनवीन संकल्पना आणि या क्षेत्रातील  जगातील सद्यस्थिती लक्षात घेऊन कार्यवाही करावीअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi