Monday, 28 July 2025

औद्योगिक कामगारांसाठी गृहनिर्माण

 

  • औद्योगिक कामगारांसाठी गृहनिर्माण: कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणाजवळ सुरक्षितपरवडणारी घरे उपलब्ध होणे आवश्यक आहेत्यामुळे प्रवासाचा खर्च वाचेल आणि उत्पन्नात वाढ होईल. "वॉक टू वर्क" संकल्पनेनुसारएमआयडीसी (MIDC) क्षेत्रात १०% ते ३०% जमीन गृहनिर्माणासाठी राखीव ठेवण्यात यावी.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi