Monday, 28 July 2025

नवीन गृहनिर्माण (Green Field Development): सर्वसमावेशक गृहनिर्माण (Inclusive Housing): १०

 

  • नवीन गृहनिर्माण (Green Field Development):
    • सर्वसमावेशक गृहनिर्माण (Inclusive Housing): १० लाख व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महापालिका हद्दीतील ४००० चौ.मी. पेक्षा जास्त क्षेत्राच्या भूखंडावरील प्रकल्पांमध्ये किमान 20% बांधकाम क्षेत्र म्हाडाकडे वितरण करणे अनिवार्य आहे. शासनाने सर्वसमावेशक गृहनिर्माणांतर्गत किमान 5 लाख घरांच्या निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi