Friday, 14 February 2025

आदर्श पतसंस्था सभासद करिता मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

 नमस्कार , आदर्श पतसंस्थेच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की , आदर्श पतसंस्था , अलिबाग व लायन्स हेल्थ फाउंडेशन , चोंढी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या सर्व सभासदांना व त्यांच्या नातेवाईकांना 24 मार्च 2025 पर्यन्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे , तरी सभासदांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती ...संपर्क - 9112305888, 911230आदर्श पतसंस्थेच्या सभासदांसाठ 68888

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi