Saturday, 23 November 2024

उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) - गट ब - (अराजपत्रित) पदाचा निकाल जाहीर मुंबई, दि. २२ : उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) गट- ब (अराजपत्रित) या संवर्गाच्या मुलाखती दिनांक २७ सप्टेंबर, १६ व १७ ऑक्टोबर २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या पदाचा निकाल महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

 उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) - गट ब - (अराजपत्रित) पदाचा निकाल जाहीर

 

मुंबईदि. २२ : उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) गट- ब (अराजपत्रित) या संवर्गाच्या मुलाखती दिनांक २७ सप्टेंबर१६ व १७ ऑक्टोबर २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या पदाचा निकाल महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi