Saturday, 23 November 2024

वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग- गट-अ मधील संवर्गाचा निकाल जाहीर

 वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवावैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागगट-अ मधील संवर्गाचा निकाल जाहीर

 

मुंबईदि. २२ :- वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवावैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागगट-अ मधील सह्योगी प्राध्यापक संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात आले आहे. हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

सहयोगी प्राध्यापकजीवरसायनशास्त्र (Biochemistry), शासकीय वैद्यकीय महाविद्यालयेगट-अ;

सहयोगी प्राध्यापकन्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालयगट-असातारा;

            सहयोगी प्राध्यापकअस्थिव्यंगोपचारशास्त्र (Orthopedics), शासकीय वैद्यकीय महाविद्यालयगट-अ.आणि

सहयोगी प्राध्यापकशरिररचनाशास्त्र (Anatomy), शासकीय वैद्यकीय महाविद्यालयगट-अपरभणी. या संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi