Saturday, 23 November 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर

 

मुंबईदि. २२ :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या विविध संवर्गांच्या पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिनांक २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबई येथील सीबीडी बेलापूर कार्यालयात या मुलाखती घेण्यात येतील.

तालुका क्रीडा अधिकारी

तालुका क्रीडा अधिकारी संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या चाळणी छाननीअंती मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक ५ व ६ डिसेंबर२०२४ रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.

इतर मागास बहुजन कल्याण अधिकारीगट-ब

इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या छाननीअंती मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २८ नोव्हेंबर२०२४ तसेच दिनांक ३ व ४ डिसेंबर२०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.

प्राध्यापक क्षयरोगशास्त्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालय (गट-अ)

विविध संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या छाननीअंती,चाळणीअंती मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २७ व २८ नोव्हेंबर२०२४ या कालावधीत आयोगाच्या सीबीडी बेलापूरनवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत

प्राध्यापकक्षयरोगशास्त्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ ची मुलाखत दि.२७ नोव्हेंबर२०२४ रोजी घेण्यात येतील.

सहयोगी प्राध्यापकशल्यचिकित्साशास्त्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ,ची मुलाखत दि.२७ नोव्हेंबर२०२४सहयोगी प्राध्यापकन्यायवैद्यकशास्त्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ (धाराशिव)ची मुलाखत दि.२७ नोव्हेंबर२०२४,

सहयोगी प्राध्यापकनेत्रशल्यचिकीत्साशास्त्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ (नंदुरबार)ची मुलाखत दि. २७ नोव्हेंबर२०२४

सहयोगी प्राध्यापकस्त्रीरोग व प्रसुतीशास्त्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ (परभणी)ची मुलाखत दि.२७ नोव्हेंबर२०२४

सहयोगी प्राध्यापकन्यायवैद्यकशास्त्र महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ ची मुलाखत दि.२७ व २८ नोव्हेंबर२०२४

सहयोगी प्राध्यापकशरीरक्रियाशास्त्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवापरभणी गट- अ ची मुलाखत दि.२७ व २८ नोव्हेंबर२०२४

राध्यापकविकृतीशास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ सिंधुदुर्ग ची मुलाखत दि.२८ नोव्हेंबर२०२४ रोजी घेण्यात येतील.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi