Wednesday, 20 November 2024

वेब कॅमेराच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर नजर




 वेब कॅमेराच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर नजर


आज २० नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघातील १५२३ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे असलेल्या वेब कास्टिंग रूमच्या माध्यमातून जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील ५० टक्के मतदान केंद्रावर मतदान केंद्राच्या बाहेर आणि मतदान केंद्राच्या आत २ वेब कॅमेऱ्याच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर नजर ठेवण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi