रतन टाटा यांच्या अलिबागजवळील बंगल्यातील नोकरास रात्री पोटरीला कुत्रा चावला.त्याला डॉक्टर मिळेना व पैसे ही नव्हते.कोणीतरी सांगितले व तो डॉक्टर संदीप केळकर यांच्याकडे आला.त्यानी योग्य उपचार केले.पैसे घेतले नाही.नंतर काही दिवसांनी टाटा बंगल्यावर आल्यावर त्यांना ही गोष्ट कळली त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात मोठं पत्र लिहून व टाटा कंपनीचे घड्याळ पाठवले.Tme is money .त्या रात्री वेळेवर उपचार झाले हे महत्त्वाचे.
काल आम्ही अलिबागला गेलो तेंव्हा ते पत्र वाचले व घड्याळ पाहिले.या काळातही असे डॉक्टर आहेत यावर कदाचीत विश्वास बसणार नाही.
सगळ्यांना कळाव म्हणून ग्रूपवर पाठवल
No comments:
Post a Comment