Sunday, 18 August 2024

जनतेसाठी लढताना आपल्या आयुष्याचे बलिदान देणारे स्वर्गीय पुंडलिक राऊत यांच्या पुण्यतिथी निमित्त

 जनतेसाठी लढताना आपल्या आयुष्याचे बलिदान देणारे स्वर्गीय पुंडलिक राऊत यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तर्फे आयोजित कार्यक्रमात पुंडलिक राऊत ह्यांच्या स्मृतीला उजाळा देत महविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे, शहर अध्यक्ष पूर्व विधानसभा विठ्ठलराव जाधव, शहर कार्याध्यक्ष पूर्व विधानसभा रघुनाथदादा पाटील, प्रशांत जगताप युवक शहर जिल्हाध्यक्ष, योगेश मसलगे प्रदेशाध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार काँग्रेस कमिटी, सुशील बोर्डे राष्ट्रवादी विद्यार्थी शहर अध्यक्ष, राजेश पवार राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष, प्रभाकर भोसले राष्ट्रवादी सिडको हडको ब्लॉक अध्यक्ष, विकासभाऊ देशमुख राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष, रवींद्र तांगडे पाटील राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष, सुरेश आहेर राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण, सतीश देशमुख राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष , अॅड लक्ष्मण प्रधान शहर सरचिटणीस, दीपकराव म्हस्के शहर उपाध्यक्ष, रवींद्र जायभाये मध्य शहर उपाध्यक्ष, दिलीप पगारे, योगेश शिंदे, व्यंकटेश जाधव, हरिश्चंद्र चव्हाण, गौरव हौसारे, करण पवार वाहतूक सेना, पंकज मस्के, प्रशांत तांगडे, योगेश घुगे, केतन श्रीखंडे, मुकेश सोनवणे युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष, रंगनाथ खेडेकर पाटील कोषाध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार काँग्रेस कमिटी, श्रीकांत तौर, 
शिवसेना : पुरुषोत्तम पानपट, संतोष खोंडकर, रामदास गायके पाटील, जय राणे, बाळासाहेब वाळुंजे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

रघुनाथदादा पाटील 
शहर कार्याध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार 
पूर्व विधानसभा क्षेत्र 
छ्त्रपती संभाजीनगर.
7499077780

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi