Sunday, 18 August 2024

भवताल मासिका" चा जुलै २०२४ चा अंक प्रसिद्ध झाला असून, त्यात पुढील विषयांचा समावेश आहे.

 भवताल मासिका" चा जुलै २०२४ चा अंक प्रसिद्ध झाला असून, त्यात पुढील विषयांचा समावेश आहे.



• महाराष्ट्रातील धरणांची स्थिती आणि आव्हाने
(डॉ. शरद जोशी)

• बुरशी : निसर्गाचा कचरा व्यवस्थापक
(डॉ. किरण रणदिवे)

• देवराई : निसर्गसंवर्धनाचा वारसा व वसा
(डॉ. संजयकुमार रहांगडाले / डॉ. सविता रहांगडाले)

• भवताल बुलेटीन
- हवामानाची रहस्यं उलगडणारी हवामान वेधशाळा भेट
- भवताल फाउंडेशन (संवर्धनासाठी छोटंसं पाऊल)

• इको अपडेट्स
अवतीभवतीच्या पर्यावरणीय घटनांचा आढावा.
...

सोबत अंकाची पीडीएफ प्रत, कव्हर आणि नावनोंदणीची लिंक शेअर करत आहोत. कव्हर व नावनोंदणीची लिंक आपल्या संपर्कात शेअर करावी आणि नावनोंदणी करण्याचे आवाहन करावे.

नावनोंदणीसाठी लिंक:

(आपण २०२४ या वर्षाची वर्गणी भरली नसल्यास रु. ५९० इतकी वार्षिक वर्गणी भरावी, जेणेकरून आम्हाला "भवताल" चा दर्जा यापुढेही टिकवण्यास मदत होईल.)

वर्गणी भरण्यासाठी,
G-pay: 
9822840436
UPI: 
abhighorpade@okhdfcbank

- संपादक

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi