Friday, 21 June 2024

१ छान विचार 👌👌

 १ छान विचार  👌👌

 उंदीर  दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात.पण जर तो  जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्या शिवाय चैन पडत नाही....     जर साप दगडाचा असेल तर सर्व  त्याची पूजा करतात.पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात....   जर आई वडील फोटो त असतील तर प्रत्येकजण पूजा करतो.पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही.!फक्त हेच मला समजत नाहीजीवनापासून इतका द्वेष आणि दगडांबद्दल इतका प्रेम का आहे?   लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पूंण्याचे काम आहे..तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुषहाल होईल.एकदा विचार करून बघा  ....🙏🏻🙏🏻,

 युधिष्ठराने एक सत्य सांगितलं होतं.. "मरायच सर्वांना आहे, परंतु ... मरावंसं कोणालाच वाटत नाही.. आजची  परिस्थिति तर फार गंभीर आहे.. "अन्न" सर्वांनांच हवंय..पण.. "शेती"  करावीशी कोणालाच वाटत नाही.. "पाणी" सर्वांनाच हवंय.पण.. "पाणी"  वाचवावे कोणालाच वाटत नाही.. "सावली" सर्वांनाच हवीय..पण.. "झाडे" लावावी व ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही.. "सुन" सर्वांनाच हवीं आहे.. पण.. "मुलगी" व्हावी कोणालाच वाटत नाही.. विचार  करावा असे प्रश्न...पण.. विचार करावा असं कोणालाच वाटत नाही..हा मेसेज सर्वांना आवडतो परंतु forward करावा असं कोणालाच वाटत नाही.

👍एक सत्य👍

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi