🙏🙏
*2024*
Install झालयं नविन वर्ष,
जुन्याला Delete करुया,
Delete करताना मात्र
गोड Memories जपुया.
जुनेच मित्र-मैत्रीणी सारे
ते तसेच Save राहतील
नविन वर्षात त्यात अजुन
नविन काही Add होतील.
वाईट आठवणींतुन शिकवण घेऊ
न् त्यांना वेळीच Erase करुया
गोड क्षणांची Recipe बनवून
त्यांची चव पुन्हा नव्याने चाखूया.
मनाच्या Inbox मध्ये
नविन नाती Save करुया
जुन्यां नात्यांचा मुरब्बा बनवुन
Taste थोडसं चवीने करुया.
नविन वर्ष Update करताना
जुन्या मैत्रीच Backup ठेवुया
आधी थोडं Input देऊ
मग Output ची आशा करुया.
दु:ख थोडं Niglect करुन
सुखाचे क्षण वेचूया
Nigetivity दुर सारून
थोडं Positive होऊया.
*हार्दिक शुभेच्छा*
🙏🙏
No comments:
Post a Comment