भवताल कट्टा ५८
कोकणात अनेक सड्यांवर असंख्य कातळशिल्पं कोरलेली आहेत. नवनवी शिल्पं उजेडात येत आहेत, तसे त्यांच्याबद्दलचे गूढ वाढतच आहे. त्यांचे निर्माते, त्यांचा काळ, त्यांचा अर्थ, त्यांचे नेमके प्रयोजन असे कितीतरी प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांचा उलगडा करणारा भवताल कट्टा, शुक्रवार ३० जून रोजी आयोजित करण्यात आला आहे.
विषय :
कातळशिल्पांचे गूढ विश्व
सहभाग :
सतीश लळित
(कातळशिल्प अभ्यासक / ‘घुंगुरकाठी’ संस्थेचे संस्थापक)
साईली पलांडे-दातार
(इतिहास, पुरातत्त्व आणि पर्यावरण विषयांच्या अभ्यासक)
शुक्रवार, ३० जून २०२३
सायं. ७ ते ८.३०
सहभागासाठी:
झूम लिंक -
Meeting ID: 893 9400 5438
Passcode: 273379
किंवा
भवताल फेसबुक पेजवर लाईव्ह.
पेजची लिंक- https://facebook.com/bhavatal
संपर्कासाठी:
(आपल्या संपर्कातही शेअर करावा, ही विनंती.)
- भवताल टीम
भवताल
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment