कांदिवली पूर्वे विधानसभेतील मुलींसाठी 'द केरळ स्टोरी'चा शो मोफत
आ. अतुल भातखळकर यांचा उपक्रम
मुंबई : केरळ राज्यात बेपत्ता झालेल्या ३२ हजार महिलांची कथा उलघडणारा आणि सत्य घटनेवर आधारित असलेल्या 'द केरळ स्टोरी' चित्रपट कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी मतदारसंघातील मुलींसाठी मोफत दाखवण्याचा उपक्रम राबवला आहे.
रविवार, ७ मे रोजी सकाळी ९.३० वाजता पीव्हीआर सिनेमा, ग्रोव्हेल्स मॉल, कांदिवली पूर्व येथे या चित्रपट दाखवण्यात येणार आहे. या उपक्रमाचे विधानसभेत स्वागत करण्यात येत
आहे.
No comments:
Post a Comment