हल्ली बायकांवर कामाचा खूपच लोड येतो.....!😬😬😬
जसे जिल्हाधिकारी यांना मदत करण्यासाठी उपजिल्हाधिकारी
आणि सहायक जिल्हाधिकारी असतात,
कार्यकारी, अधीक्षक व मुख्य अभियंत्यांना उप व सहा. अभियंते असतात
तसं मुख्य पत्नीला मदत करण्यासाठी उपपत्नी आणि सहायक पत्नी असायला हवी...!
यावर आपले काय मत आहे ?
चर्चा व्हावी ...
😜😜😜😉😉😉
शुभ मध्यान्नवेळ मित्रांनो 🙋🏻♂️🙋🏻♂️🙋🏻♂️
No comments:
Post a Comment