अमृताहूनी गोड. . श्री भैरव प्रासादिक मंडळ, भोगेश्वर आळी,मुरुड -, रायगड तर्फेदिनांक २७/३/२०२१ रोजी आयोजिलेल्या, सभागृहाचे लोकार्पण सोहळा निमित्ताने मा. वैशाली विलास भगत, संचालिका,लक्षवेधी मास मीडिया प्रा. लि.यांचे शुभ हस्ते सभागृहाचे उद्घाघाटन मा.मनोहर गुरव,अध्यक्ष, अजित गुरव,सचिव,प्रमुख पाहुणे श्री. सुरेंद्र भगत यांचे उपस्थित करण्यात आले. मान्यवरांचे शुभ हुस्ते शाल श्रीफळ, पुषपगुच्छ,सन्मान प्रमाणपत्र देवून पाहून्याचां सत्कार करण्यात आला. तसेच सभागृहाचे बांधकामासाठी आर्थिक मदत केली तशी यापुुढेेही आपलेे सहकार्य राहो. अशी मनिषा व्यक्त केले . आमृताहूनी गोड अश्या ७५ पूर्ण झालेल्या माता पित्यांचा शाल श्रीफळ,पुशपगुच्छ,सन्मान प्रमाणपत्र देवून शतायुशी भव असा शुभेच्छा दिल्या. . देणगीदार यांनी आर्थिक सहाय करून तसेच सेवा स्वरूपात महिलांनी,युवा वर्गाने कार्यक्रम सफल करणेस योगदान केले ह्याबहदल सचिव अजित गुरव ह्यांनी सर्वांचे धन्यवाद मानून समारोप केला.
सुत्रसंचालन सौ प्रज्ञा अनिल गुरव व कु. योगेश महेंद्र दवटे
देणगीदार श्रीमती, वैशाली विलास भगत २१,०००, श्री शैलेश सुभाष भगत १०,००० धनंजय अनंत गुरव ५०००, श्री शशिकांत गोविंद भगत ५०००, व ईतर अनेक छोटे देणगीदार ... मनोगत सौ. निलांबरी अविनाश भगत, सौ अस्मिता सुनील गुरव सौ संगिता सुनील गुरव, सौ. धनंजय गुरव, श्री यशवंत भगत, श्री सुभाष भगत, श्री. शशिकांत भगत, प्रास्ताविक श्री मनोहर शंभर गुरव मानपत्र वाचन सौ श्रुती अजित गुरव..
No comments:
Post a Comment