Thursday, 18 November 2021

 : *पारखून* घेतलं तर कोणीच

             *आपलं* नसतं...!!

                      आणि

     *समजून* घेतलं तर कोणीच

             *परकं* नसतं...!!

*काही मिळाले किंवा नाही मिळाले... तो नशिबाचा खेळ आहे... पण, प्रयत्‍न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच पडेल...*              

ओंजळीमध्ये धरलेल्या फुलांचा सुगंध दोन्ही हातांना सारखाच लागतो. मोठे मन असलेले लोक डावे-उजवे असा भेदभाव न करता सर्वांवर सारखेच प्रेम देतात. 😊


🌞  *शुभदिनम्*  🚩 🙏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi