🙏 परेल, मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षघात (प्यारालेसीस /लकवा रुग्ण 24 तासाच्या आत घेऊन जाणे ) या आजारावर अँटोमॅटिक या मशीन द्वारे काही तासातच रुग्ण पूर्ववत बरा होतो, रुग्णाच्या मेंदूच्या गाठी या मशीनच्या सहाय्याने एन्जोप्लाष्टी प्रमाणे काढुन टाकल्या जातात, तसेच भारतात प्रथम याच हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
जगभरात काही ठराविक अशा मशीन आहेत, सदर मशीन हाताळण्यात डॉ. नितीनजी डांगे (न्युरोसर्जन) हे जगप्रसिद्ध आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सदर मशीनीचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.
💐🙏🏻💐🙏🏻💐👍👌
माहीती सर्वाना कळवा फायदा होईल .
No comments:
Post a Comment