#ब्राह्मण व्यवसाय संघ
#रत्नागिरी
#तेजस खरे 8275442741
दिनांक २४/०८/२०२१
पणती मॉडेल नंबर १.
आता गणपती /दिवाळी सजावटीसाठी पटापट विद्युत उर्जे शिवाय उत्कृष्ट रोषणाई करा.
रिटेल किंमत : ५०/-रुपये प्रति नग (उद्पादन भारता मध्ये बनविलेले )
होलसेल किंमत :४०/प्रति नग( ५० नगा साठी)
होलसेल किंमत :३५/प्रति नग( १०० नगा साठी)
कुरिअर चार्जेस वेगळे लागू होतील.
पाण्यावर पणती पेटविणे हा साक्षात साई बाबा यांनी चमत्कार साऱ्या विश्वाला दाखविला होता.
पण त्याच आधारे एक विशिष्ट कौशल्य वापरून आम्ही तयार करून आपल्यासाठी आणत आहोत पाण्यावर पेटणारी पणती.
ज्या पणती मध्ये फक्त आपणास पुरेसे पाणी ओतायचे आहे, आणि आपली पणती ज्योती सकट प्रखर पेटती होणार.
आमच्या पणतीचे फायदे :-
१) कापूस वातीची गरज नाही.
२) तेलाची गरज नाही.
३) हवेवर सुद्धा पणती बंद होणार नाही.
४) पुरेसे पाणी पणती मध्ये ओतल्यावर पणती पेटणार.
५) पाणी ओतून दिल्यावर पणती बंद होईल.
६) उपयोग नसताना पणती मधील पाणी ओतून पूर्णपणे पाण्याचा ओलावा साफ करून बॉक्स मध्ये पॅक करून ठेवणे.
७) सजावट आणि डेकोरेशन साठी उत्तम पर्याय.
८) पूर्णपणे टिकावू आणि हाताळण्यासाठी सोप्पे.
९) कसलाही धोका नाही.
१०)विद्युत प्रवाह ची गरज नाही.
११) महत्वाचे म्हणजे हे संपूर्णपणे भारता मध्ये बनलेले उत्पादन आहे.
लगेच ऑर्डर देण्यासाठी गुगल पे
तेजस खरे 8275442741
No comments:
Post a Comment