Tuesday, 29 March 2022

 *ज्या कर्मचाऱ्याने आयुष्यभर इतकी वर्षे विभागाची सेवा केली आहे त्यांना निवृत्तीनंतर हक्काचे पेंशन हवेच तसेच इन्कम टॅक्स का? तुमचा आवाज उठवा आणि निवृत्तनंतर पेंशन तसेच पेन्शनवरील आयकर आकारणी बंद करण्यासाठी सरकारपर्यंत पोहोचू द्या. जर खासदार आणि आमदारांचे वेतन, पेन्शन करपात्र नसेल तर आमच्या पेन्शनवर कर का लावला जातो? हा संदेश तुमच्या 20 मित्रांना पुढे पाठविण्याच्या विनंतीसह पाठवा. पेन्शनर समुदाय आणि नागरी समाजाला वस्तुस्थिती कळू द्या.*

*R.S वर्मा IAS Rtd.*

*अध्यक्ष सरकारी पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशन.*

 दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

            मुंबई, दि. 28 :- शालांत परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीकरिता नवीन व नुतनीकरण ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती, सहायक आयुक्त समाज कल्याण समाधान इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

             दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडून मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती देण्याची योजना राबविण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना http://mahadbtmahait.gov.in संकेतस्थळावर सन 2021-22 मधील नवीन व नुतनीकरण ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

            तसेच सन 2020-21 या वर्षासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज (Re- Apply) करण्यासाठी देखील दि. 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या शिष्यवृत्तीकरिता जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर समाधान इंगळे यांनी केले आहे.

0000



 

 









जा ने अंजाने

 योगी आदित्यनाथ के बारे में बहुत कम ज्ञात तथ्य


नाम *अजय मोहन बिष्टी*

उपनाम *योगी आदित्यनाथ*

 *एच.एन.बहुगुणा गढ़वाल विश्वविद्यालय से *उत्तर प्रदेश के इतिहास में सर्वोच्च अंक (100%)*

 * वे गणित के छात्र है जिसने स्वर्ण पदक के साथ *बीएससी गणित* उत्तीर्ण किया है।

 * 1973 में यूपी के पिछड़े पंचूर गांव में एक बेहद गरीब परिवार में जन्म। वह अब 49 साल के हो गए हैं।

 * वे भारतीय सेना की सबसे पुरानी *गोरखा रेजिमेंट के आध्यात्मिक गुरु हैं।*

  *नेपाली अखबारों की रिपोर्ट है कि अगर योगी पीएम बने तो नेपाल का भारत में विलय हो जाएगा !!

 * नेपाल में विशाल समर्थक योगी प्रदर्शन।

 *मार्शल आर्ट में अद्भुत उत्कृष्टता।*

 उत्तर प्रदेश के *जाने माने तैराक।*

 *एक लेखा विशेषज्ञ जिसने कंप्यूटर को भी हराया।*

 शकुंतला देवी ने भी की है योगी की तारीफ!

 *रात में सिर्फ चार घंटे की नींद। रोजाना सुबह साढ़े तीन बजे उठ जाते हैं।

  * एक योग दिनचर्या है।

 *दिन में दो बार ही खाते है..

 *पूरी तरह शाकाहारी।*

 * उन्हें अब तक किसी भी कारण से अस्पताल में भर्ती नहीं कराया गया है।

 *योगी आदित्य* नाथ उर्फ ​​अजय एशिया के *सर्वश्रेष्ठ वन्यजीव प्रशिक्षकों में से एक हैं।*

 एक महान राजनीतिक नेता बनने के लिए और क्या चाहिए! 

 मैं तो गदगद हूं इतना ही जानकर ना जाने अनजाने कितनी शक्तियां है उस इंसान के पास जिसका नाम है 

***** *योगी आदित्यनाथ* *****

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

 


 🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*पंगत चुकली तर एक वेळेचे जेवण चुकेल......*

     *पण संगत चुकली तर आयुष्याची दिशा चुकते....*

👬👬👬👬👬👬👬👬👬

      *यासाठी योग्य माणसं बरोबर असणं गरजेचे असते.....*

💎🔮💎शुभ सकाळ 💎🔮💎

 महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या मंत्रालय येथील

तिकीट विक्री स्टाँलचा शुभारंभ

गुढीपाडवानिमित्त 12 एप्रिल रोजी सोडत


              मुंबई दि 28 : महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या मंत्रालय येथील तिकीट विक्री स्टाँलचा शुभारंभ राज्य लॉटरी आयुक्त अनिल भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला.

            मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात हा स्टाँल 12 एप्रिल पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सुरू राहणार आहे. 12 एप्रिल 2022 रोजी सायं. 04.00 वाजता सोडत असून एकूण बक्षिसांची संख्या 8602 आहे. पहिले सामायिक (हमीपात्र) बक्षिस रू.51 लाख असून, तिकीटांची किंमत रू. 200 आहे. एकूण बक्षिसांची रक्कम रू. 98 लाख 55 हजार आहे. पहिले सामायिक (हमीपात्र) बक्षिसाचा क्रमांक विक्री झालेल्या तिकीटांमधूनच काढण्यात येईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

             यावेळी अवर सचिव तथा उपसंचालक, राज्य लॉटरी, प्रशांत पाटील, सहायक राज्य लॉटरी अधिकारी सुनिल लोटणकर उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi