Saturday, 4 April 2026

माओवादाविरुद्ध लढा दिलेल्या सी-60 जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-60 पदक’ देण्यात येणार

 माओवादाविरुद्ध  लढा दिलेल्या सी-60 जवानांना

राज्य शासनामार्फत विशेष सी-60 पदक’ देण्यात येणार

                                                                                    – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 30 : माओवादाविरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक यश मिळविले आहे. आता  माओवादाची चळवळ राज्यात नगण्य पातळीवर आली आहे. त्यामुळे  किमान तीन वर्षे सी-60 मध्ये सेवा बजावणाऱ्या जवानांना राज्य शासनामार्फत विशेष सी-60 पदक’ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालक कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद झाली. या परिषदेस गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयरगृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदममुख्य सचिव राजेश अग्रवालगृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरपोलीस महासंचालक सदानंद दाते तसेच भारतीय पोलिस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

पल्स' आंतरराष्ट्रीय परिषद वैज्ञानिक आधार कायम ठेवत वैद्यकीय शिक्षणा मध्ये स्थानिक परिस्थितीनुसार नवकल्पना महत्वाच्या

        पल्सआंतरराष्ट्रीय परिषद

वैज्ञानिक आधार कायम ठेवत वैद्यकीय शिक्षणा मध्ये स्थानिक परिस्थितीनुसार नवकल्पना महत्वाच्या

·        'क्षमता -आधारित वैद्यकीय शिक्षणपरिसंवादातील मत*

 

मुंबईदि २७ वैद्यकीय शिक्षणामध्ये जागतिक क्षमताअध्यापनमूल्यांकन  यासोबत समरस करणेसाठी  स्थानिक परिस्थितीनुसार नवकल्पना येत असून आरोग्य व्यवस्था आणि वैद्यकीय शिक्षण यांच्यात समुदाय आधारीत शिथ्तण मजबूत दुवा  महत्वाचा असल्याचे नमूद करण्यात आले.

      'पल्सआंतरराष्ट्रीय परिषदेत "क्षमता -आधारित वैद्यकीय शिक्षण: सिद्धांतापासून सरावापर्यंत" परिसंवादात तज्ञांनी मत व्यक्त केले.

        या परिसंवादात डॉ. ए. रेखा,  संजय झोडपे, डॉ. राकेश अग्रवाल, डॉ. नयनजीत मेघालयडॉ. विवेक, शैला गुप्ता यांनी सहभाग घेतला.

सहकार चळवळ परंपरेतून उभी राहिली असून, भविष्यातही महिलांना व तरुणांना

 महाराष्ट्रातील सहकार चळवळ परंपरेतून उभी राहिली असूनभविष्यातही महिलांना व तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेलअशी अपेक्षा मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली.

सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन

 सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध योजना सुरू केल्याचे सांगितले.


राज्य सरकारने स्वयंपूर्ण विकासासाठी विविध सवलती व धोरणात्मक निर्णय घेतले असून, सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. मुंबई बँकेने गिरणी व माथाडी कामगारांसाठी कर्जसुविधा, महिलांसाठी झिरो बॅलन्स खाते उघडण्याची मोहीम आणि व्याजमुक्त कर्ज योजना राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. सहकार भवन उभारणीमुळे आधुनिक सुविधा, कार्यशाळा व प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहकारी चळवळीला नवी दिशा मिळेल, असे सहकार मंत्री पाटील यांनी सांगितले.

आतापर्यंत २००० महिलांना स्वावलंबी बनविण्यात यश

 आतापर्यंत २००० महिलांना स्वावलंबी बनविण्यात यश

लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी वित्तीय मदत देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.आतापर्यंत २००० महिलांना स्वावलंबी बनविण्यात यश मिळाल्याचेही श्री.फडणवीस यांनी नमूद केले.


गृहनिर्माण सहकार क्षेत्राला नवी चालना

 गृहनिर्माण सहकार क्षेत्राला नवी चालना

स्वयंपुनर्विकास धोरणामुळे मुंबईतील गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा मिळत असूनसध्या सुमारे १६०० हून अधिक प्रकल्प सुरू आहेततर अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. या योजनांना वित्तपुरवठा सुलभ करण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईमध्ये सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र व सर्वसमावेशक सुविधा असलेले ‘सहकार भवन’

 मुंबईमध्ये सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र व सर्वसमावेशक सुविधा असलेले सहकार भवन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कीमुंबईमध्ये सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र व सर्वसमावेशक सुविधा असलेले सहकार भवन’ उभारण्याची संकल्पना साकार होत असूनत्यातून प्रशिक्षणमार्गदर्शन व प्रशासकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या भवनात आधुनिक कॉन्फरन्स हॉलप्रशिक्षण कक्ष आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राज्यात सहकार क्षेत्राला विशेष महत्त्व असूनविशेषतः सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या आहेत. गृहनिर्माण संस्थांचे कामकाज सुलभ व्हावे यासाठी शंभर टक्के डिजिटायझेशनकार्यालयांचे विकेंद्रीकरण आणि विविध सुधारणा राबविण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi