Relationship is a silent gift of nature....
More older more Stronger, More care more respect, Less words more Understanding.. Less meeting more Feelings.
Good morning 🌹
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
IF ANY CENTRAL GOVT / BANK / INSURANCE OR CENTRAL GOVT. UNDERTAKING EMPLOYEE DEMANDS BRIBE,
PLEASE COMPLAIN TO CBI ANTI CORRUPTION BRANCH MUMBAI ON MOBILE NO. 8433700000 THROUGH CALL / SMS / WHATSAPP OR EMAIL TO sp1acmum@cbi.gov.in.
क्षीरेणाSSत्मगतोदकाय हि गुणा दत्ताः पुरा तेSSखिलाः
क्षीरे तापमवेक्ष्य तेन पयसा ह्यात्मा कृशानौ हुतः |
गन्तुं पावकमुन्मनस्तदभवद्द्ष्ट्वा तु मित्राSSपदं
युक्तं तेन जलेन शाम्यति सतां मैत्री पुनस्त्वीदृशी ||
भर्तृहरि (नीति शतक )
दुधात पाणी मिसळल्यानंतर दूध आपले सारे गुण पाण्याला बहाल करते. आगीने तप्त होऊन आपल्याबरोबर उकळत असलेल्या पाण्याची आग शांत करण्यासाठी दूध उतू जाऊन आग विझवायला धावतं.
सज्जन आणि महान व्यक्तींची मैत्री अशीच लाभदायक असते...
जागतिक मैत्री दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
आमचाही एक जमाना होता....
स्वतः च शाळेत जावे लागत असे , सायकलने/ बस ने पाठवायची पद्धत नव्हती
मुलं एकटी शाळेत गेल्या स काही बरे वाईट होईल अ
भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही
🤪
पास / नापास हेच
आम्हाला कळत होतं..
*%* चा आणि आमचा
संबंध कधीच नव्हता
शिकवणी लावली
हे सांगायला लाज वाटायची...
कारण *"ढ"* असं
हीणवलं जायचं..
🤣🤣
पुस्तकामध्ये झाडाची
पानं आणि मोरपिस ठेवू
आम्ही हुशार होऊ शकतो,
असा आमचा दृढ विश्वास
होता..
☺️
कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं
दरवर्षी जेव्हा नव्या
इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि
वह्यांना कव्हर्स घालणे
हा आमच्या जीवनातला
एक वार्षिक उत्स
असायचा..
वर्ष संपल्यानंतर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे
आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हते.
कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून,आम्ही रस्तोरस्ती किती फिर
हे आता आठवतही नाही..
🥸
सरांचा शाळेत मार खाताना
आणि पायांचे अंगठे धरु
उभं राहताना,कान लाल होऊन पिरगळला जाताना आमचा
*'ईगो'* कधीही आडवा
येत नव्हता, खरं त
आम्हाला 'ईगो' काय
असतो हेच माहीत
नव्हतं..
🧐
मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती
मारणारा आणि मार खाणा
दोघेही खुष असायचे.
मार खाणारा यासाठी की
'चला, कालच्यापेक्षा तरी
आज कमी धोपटला गेलो
म्हणून आणि मारणारा
आज पुन्हा हात धुवू
घ्यायला मिळाले म्हणून.....
बिनचपला ,बुटांचे कोणत्याही चेंडू आणी लाकडी बॅट ने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिके
खेळण्यातले काय सुख होते ते आम्हालाच माहीत होते
आम्ही पॉकेट मनी कधीच मागितला नाही, आणि वडिलांनी कधी दिला नाही
आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या. छोट्याशा असल्याच तर घरातले कोणीतरी पुर्ण करून टाकायचे.सहा महिन्यातून कुरमुरे फरसाण खायला मिळालाच तरी आम्ही बेहद खुश होतो
दिवाळीत लवंगी फटाक्यांची लड सुटी करून एकेक फटका उडवत बसणे यात काही
अपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही
आम्ही आमच्या
आईवडिलांना कधी सांगू
शकलो नाही की, आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हा
*आय लव यू'
म्हणणं माहीतच नव्हतं.
आज आम्ही असंख्य
टक्के टोमणे खात, संघर्ष
करत दुनियेचा एक हिस्सा
झालोय. काहींना जे ह
होतं, ते त्यांनी मिळवलं
तर काही 'काय माहीत....?
शाळेतील ते डबल/ ट्रिपल सीट वर फिरवलेले आणि स्कूल बाहेरच्या त्या हापपॅन्ट वाल्या गोळीवाल्याकडून काय काय ज्या *मित्राच्या कृपेने मिळायचे ते मित्र*,*कुठे हरवलेत ते*...!!
आम्ही जगात कुठेही
असू पण हे सत्य आहे की
आम्ही *वास्तव* दुनियेत
जगलो, आणि *वास्तवात*
*वाढलो*.......
*कपड्यांना सुरकुत्या पडू
*न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता* जपणं
आम्हाला कधी जमलंच
नाही.भाकरी आणि कालवना शिवाय मधल्या सुटीतला काही डबा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं
आपल्या *नशिबाला
*चुकूनही दोष न देता* आम्ही आनंदाने आजही स्वप्नं पहातोय. कदाचित ते स्वप्नच आम्हाला जगायला मदत करतायत
*जे जीवन आम्ही
*जगलो त्याची वर्तमानाशी* *काहीच तुलना होणार*
*नाही"*.,,,,,,,
आम्ही चांगले अ
किंवा वाईट, पण आमचाही
एक *'जमाना'* होता.....
☺🙏
*friends forever*
🌹🌹🌹🍫🍫🍫🌹🌹🌹🙏☺ सू😌, * .* . * 🙃. , 😇!'यवं 😌..* लाच
😁...
😁.ट😜.न , रा.😝. र न 😎.लो😞
🤪.🤗.व ,
😁.☺️. न 🤣. .,
😛.. .शी,
आम्ही चांगले असू
किंवा वाईट, पण आमचाही
एक *'जमाना'* होता.....
☺🙏☺
*FRIENDS FOREVER*🙏
🌹🌹🌹🍫🍫🍫🌹🌹🌹