Sunday, 4 October 2026

सामाजिक क्षेत्रातील वॉर रूम बैठकीत बाल्यावस्थेतील सर्वांगीण विकासाचा आढावा

 बाल्यावस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पहिल्या हजार दिवसांचे मिशन’

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· संयुक्त मिशनचा आराखडा मंत्रिमंडळापुढे मांडण्याचे निर्देश


· सामाजिक क्षेत्रातील वॉर रूम बैठकीत बाल्यावस्थेतील सर्वांगीण विकासाचा आढावा

माता-बालक केंद्रित एकात्मिक दृष्टिकोनातून काम करा;


डेटा आधारित देखरेख यंत्रणा उभारा


-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, दि. 1 : बाल्यावस्थेतील सर्वांगीण विकासासाठी विविध विभागांनी स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी माता आणि बालक यांना केंद्रस्थानी ठेवून एकात्मिक पद्धतीने काम करावे. त्यासाठी आरोग्य आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्तपणे ‘हजार दिवसांचे बाल्यावस्था विकास मिशन’ तयार करावे आणि मिशनचा आराखडा मंत्रिमंडळापुढे मांडावा. या मिशनसाठी स्वतंत्र सचिवालय स्थापन करून त्यामार्फत नियमितपणे डेटाआधारित देखरेख केली जावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi