Monday, 5 October 2026

आर्थिक स्रोत एकत्रित करून संस्थांच्या सुधारणेसाठी वापरावेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुधारणेसाठी

 जिल्हा नियोजन समितीचा निधी, विविध योजनांचा निधी, सीएसआर निधी, लोकवर्गणी, डोंगरी विकास कार्यक्रम तसेच अन्य उपलब्ध आर्थिक स्रोत एकत्रित करून संस्थांच्या सुधारणेसाठी वापरावेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुधारणेसाठी आधुनिक मॉड्युलर पर्यायांचाही विचार करावा. विकेंद्रीकरणाची कार्यपद्धती, जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वापर आणि त्याची प्राथमिकता याबाबत वित्त विभाग व संबंधित सचिवांनी सविस्तर शासन निर्णय काढावा, असेही निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi